नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 324
तीर्थे केली कोटीवरी । नाही देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचे ज्यालेपण । न देखे चि समचरण ॥धृपद॥
योग याग अनंत केले । नाही समचरण देखिले ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलपायी । अनंत तीर्थे घडिली पाही ॥३॥
अर्थ
कोट्यावधी तीर्थे केली आणि जर पंढरी नाही पाहिली, तर त्याच्या जगण्याला आग लागो कारण त्याने विटेवर उभे असलेले पांडुरंग परमात्म्याचे समचरण पाहिले नाही. त्याने योगा आणि योग अनेक केले पण जर विटेवरील समचरण पाहिले नाहीतर त्याचा काय उपयोग? तुकाराम महाराज म्हणतात विटेवर उभा असलेला पांडुरंग याचे तुझे दर्शन घेतले तरच सर्व प्रकारचे तीर्थे घडले असे जाण.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
