नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 423
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥१॥
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणे । अनुभविये खूणे जाणतील ॥३॥
अर्थ
जे लोक तामस गुणाने उपासना करतात त्या लोकांचा देव्हारा ही फटकळ आहे त्यांनी दिलेला अंगारा ही फटकळ आहे म्हणजे खोटा आहे व त्यांनी सांगितलेले विचारही फसवे आहेत. कारण त्याने लोकांना भाबडे विचार सांगून फसविले. असा भक्त वाह्यात आणि त्याचा देव हि वाह्यात कारण असा डोंगी माणूस इतरंना नादी लावून त्याचा घात करतो. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारचे देव्हारे माजवून जे अंगारे देतात, त्यांचे जगणे व्यर्थ आहे हे, ज्यांना अनुभवाचीम्हणजे स्वरूपस्थितीची खूण पटते ते सहज ओळखतात.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
