११४१, अभंग :- न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे :- संत तुकाराम सार्थ गाथा
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ११४१
न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनिया आणिका उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥धृपद॥
न मनी ते योगी न मनी ते हरिदास । दर्शने बहुवस बहुता परीची ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥
अर्थ
जे लोक मनात वेगळे आणि वागताना वेगळे वागतात असे माणसे ज्ञानी असो वा पंडित असो मी त्यांना मानत नाही. असे लोक स्वतःचा देह पोसतात आणि दुसर्याला उपदेश करतात परंतु त्यांच्या अंतकरणात प्रेमाचा लवलेशही नसतो. ज्यांच्याकडे प्रपंचाची भरपूर साधने असतात अशा योगी आणि हरिदास यांना मी मानत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी या ज्ञानी , पंडित , योगी , हरिदास यांना बाह्यतः नमस्कार करतो परंतु मला ते आवडतात ज्यांची चित्तशुद्धी झाली आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
