जनावरांच्या पोटातील प्लास्टिक कसे बाहेर काढावे ?
गुरांच्या पोटातील प्लास्टिक कसे बाहेर काढावे ?
आता चारा खातांना चुकून गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी तिच पोट फाडण्याची गरज नाही…..।।.
पोट न फाडता गाईच्या पोटातील प्लास्टिक काढण्याचा जालीम उपाय शोधला आहे डॉ. कैलाश मोडे यांनी.हे जयपूरमधे नगर निगम कार्यालयात पशुपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
उपचार पुढील प्रमाणे करावा.
सामुग्री:
100 ग्रॅम मोहरी तेल 100 ग्रॅम तिळ,100 ग्रॅम लिंबोळी (कडूलिंब)तेल आणि 100 ग्रॅम एरंडेल तेल
कृती: वरील सगळी तेलं एकत्र करा
500 ग्रॅम गाईच्या दुधापासून केलेल्या ताकात घालून चांगले मिसळावे.किंवा 50 ग्रॅम तुरटी,
50 ग्रॅम सैंधव मीठ बारीक करून त्यात
25 ग्रॅम सबंध मोहरी टाकावी.
हे द्रावण 2-3 दिवस पाजावे आणि चारा खाऊ घालावा.
असे केल्याने गाय रवंथ करतांना प्लास्टिक बाहेर येते. थोड्याच दिवसात सगळे प्लास्टिक बाहेर पडते.
हा उपाय यशस्वी झाला आहे.
आजही आपल्या देशात हजारो गायी प्लास्टिक खाल्यामुळे मरतायत.
आपण हा उपाय सगळ्यांना सांगून गोमातेचे प्राण वाचवू या
ही माहिती पुढे शेअर करा आणि गोमातेसाठी या उपायांचा वापर नक्की करा.
🐄🐄🐄🐄
👍💐👏🙏
शेतकरी बंधु करीता खूपच महत्वाची माहिती.
