Category संत-तुकाराम-सार्थ-गाथा2

१०८८, अभंग :- विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८८विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू…

१०८७, अभंग :- कोणे गांवी आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हा कोणा :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८७कोणे गांवी आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हा कोणा ॥१॥लागतसे पाया येतो लोटांगणी ।…

१०८६, अभंग :- तुजलागी माझा जीव झाला पिसा । अवलोकितो दिशा पांडुरंगा :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८६तुजलागी माझा जीव झाला पिसा । अवलोकितो दिशा पांडुरंगा ॥१॥सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि…

१०८५, अभंग :- केली हर्णाळा अंघोळी । येऊनी बैसलो राउळी :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८५केली हर्णाळा अंघोळी । येऊनी बैसलो राउळी ॥१॥आजिचे जाले भोजन । रामकृष्ण नारायण ॥धृ॥तुकयाबंधू म्हणे नास ।…

१०८४, अभंग :- कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहाती :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८४कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहाती ।जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥भला पुंडलिका भला ।…

१०८३, अभंग :- चवदा भुवने लोक तिन्ही दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्ये देखो :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८३चवदा भुवने लोक तिन्ही दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्ये देखो ॥१॥उत्पत्तीसंहारकरिता जो पाळण । तो…

१०८२, अभंग :- नमस्कारी भूते विसरोनि याती । तेणे आत्मिस्थती जाणीतली :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८२नमस्कारी भूते विसरोनि याती । तेणे आत्मिस्थती जाणीतली ॥१॥परउपकारी वेचियेल्या शक्ती । तेणे आत्मिस्थती जाणीतली ॥धृपद॥द्वैतांद्वैतभाव नाही…

१०८१, अभंग :- आता मागतो ते ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनिया :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८१आता मागतो ते ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनिया ॥१॥असो दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाही…

१०८०, अभंग :- मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०८०मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥चुकविली दुःखे मायेचा वोळसा । तोडोनिया आशापाश तेणे ॥धृपद॥केली काया…

१०७९, अभंग :- राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग – १०७९राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥राम म्हणता कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण…