संत ज्ञानेश्वर म. चरित्र अंतिम भाग १७
संत ज्ञानेश्वर भाग-१७ अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची ज्ञानोबा गेलेत. समाधिस्त झालेत. आतां कुणासाठी व कशासाठी जगायचे? तिन्ही भावंड स्वैरभैर झालेत. त्यांच्यांतील जणुं चैत्यन्यच नष्ट झालं. त्याचा परिपाक म्हणुन मार्गाशीर्षातील वद्य त्रयोदशीला सोपानदेवानं सासवड येथे समाधी घेतली. कांहीदिवसानंतरच उदासवाणी मुक्ता पुढल्या…
