चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – ५
पुष्प – ५ गंगोत्रीला दुपारी बारा वाजता पोहोचलो. मला गोमुख आणि तपोवन हा ट्रेक करायचा होता. गोमुख हे गंगेचे उगमस्थान आहे, तरतपोवनला शिवलिंग शिखर, त्यांच्या पायथ्याशी मोठे पठार व ग्लेशियर आहे. त्याच्यासाठी परमिट ( परवाना) घेणे आवश्यक होते. ऑनलाइन परवानगीचा…
