नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८५७
पडोनिया राही । उगाच संतांचिये पायी ॥१॥
न लगे पुसणे सांगावे । चित्त शुद्ध करी भावे ॥धृपद॥
सहज ते स्थिति । उपदेश पर युक्ती ॥२॥
तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥
अर्थ
अरे नरा , संतांच्या पायाजवळ उगाच पडून राहा. त्यांना ज्ञानासंबंधी काही पुसावे , सांगावे लागत नाही संतांचे ठिकाणी निष्ठा ठेवून प्रथम चित्ताची शुध्दता कर. ते संत तुझा उत्कृष्ट अधिकार पाहून आपोआप ब्रम्हज्ञानाचा उपदेश अनेक युक्ति – प्रयुक्तींनी करतील. तुकाराम महाराज म्हणतात , याप्रमाणे संतांवर विश्वास ठेवला तर तो भक्तीभाव देवालाही जवळ आणतो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA