१७१, अभंग :- करविता व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडविता दोघे नरका जाती :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 171
करविता व्रत अर्धे पुण्य लाभे ।
मोडविता दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघा एक मान ।
चोरासवे कोण जिवे राखे ॥धृपद॥
आपुले देऊनी आपुलाचि घात ।
शन करावा थीत जाणोनिया ॥२॥
देऊनिया वेच धाडी वाराणसी ।
नेदावे चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग ।
भक्ति हे मार्ग मोडू नये ॥४॥

अर्थ :-
एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरि होतो, पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात. सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केली की मानसंन्नमान मिळतो, चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते. आपल्या जवाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये , आपले हित ओळखावे. सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वाराणसीला जाण्यास मदत करावी-पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ (चोरीची वेळ) सांगू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्ञयाग हे भक्तीमार्ग आहेत. हे कधी सोडु नये.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *