ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 39

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३९

मन मुरडोनी डोळा लेईले । काळेपणे मिरवले रूप त्यांचे ॥ बरवे रूप काळे अमोलिक । म्हणोनिया सांगतसे शुद्ध भावे ॥ रखुमादेविवरू अगाध काळे । म्हणोनि सर्वत्र व्योम अर्पियेले ॥

अर्थ:-

त्याचे काळेपण मिरवत असलेले रुप मी पाहिले तेंव्हा मन मारुन मी डोळ्यात साठवले. तेच काळेपण अनमोल असुन तेच मी शुध्द भावाने वर्णित आहे. ज्याने सर्व आकाश व्यापले तो रखुमाईचा पती अगाध (ठाईचा ) काळा आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading