ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.२९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २९

राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाईयांनो ॥ केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाईयांनो ॥ बापरखुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा ।

अर्थ:-
विठ्ठल बरवा बाईयानों ॥ हे जीवरुपी सखी राम व कृष्ण चांगले आहेत व ते अतिषय सुंदर आहेत. केशव, माधव व गोपाळ रुपातही तो सुंदर आहे. त्रिभुवनाचा गौरव असलेला तो विठ्ठल चांगला असुन रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *