ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 24

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २४

कांही नव्हे तो । मूर्ताsमूर्त तो गे बाई ॥ सहजा सहज तो । सहज सुखनिधान तो गे बाई ॥ रखुमादेविवरु तो । पुंडलिकवरद तो गे बाई ॥

अर्थ:-

हे जीवरुपी सखी, तो काही नसणारा, पण मूर्त अमूर्त असणारा, तोच आहे. सुखनिधान आहे,सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे. तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

No comments yet

Leave a Reply