Category अश्विन महिना

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 26 Marathi श्रीगणेशायनमः ॥ धन्यतूंअंबेबह्क्तासीरक्षिसी ॥ धैर्यदेऊनीबलाढ्यकरिसे ॥ तुझ्याआधारें भक्तविघ्नासी ॥ जिंकोनीकीर्तीसीपावले ॥१॥ धन्यमार्कडेयऋषी ॥ जेणेवैराग्यवाणेंजिंकिलेंकामासी ॥ शांतीखंगेमारिलेंक्रोधासी ॥ बधिलेंलोभमोहासीनिस्पृहास्त्रें ॥२॥ ज्याचीकथाआवडीलीशंकरासी ॥ आदरेंसांगतवरिष्ठासी ॥ स्वामीकार्तिकमुनीजनासी ॥ चरित्रवणीतप्रेमाणें ॥३॥ ऐकाश्रोतेतुम्हीसकळ ॥ मनकरोनिनिर्मळ ॥ कामक्रोधाचाविटाळ…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 25 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयतुरजादेवीविश्वजननी ॥ माझेंमनहेंतुझ्याचरणीं ॥ अखंडराहोस्थीरहोऊनी ॥ चांचल्यसोडोनीसर्वदा ॥१॥ स्कंदसांगतकथासुरस ॥ यमुनाचलाच्यानैऋत्यदिशेस ॥ दुरतरीआठकौस ॥ स्थानमार्कंडायऋषींचें ॥२॥ मृकंडतनयदेवीपुजक ॥ तेथेंतपकरिताझालसम्यक ॥ ॠषीपुसतीषण्मुखाकौतुक ॥ कथासांगाविस्तारें ॥३॥ केव्हामृकंडतनयेंजाण ॥ कोणाचेंकेलेंआराधन ॥ तेंसर्वहीकरीकथन ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 24 Marathi श्रीगणेशायनमः ॥ कार्यारंभीविचक्षण ॥ जगदंबेचेंकरीलचिंतन ॥ त्याचेंनिर्विघ्नसुखेंकरुन ॥ कर्यसिद्धहोतसे ॥१॥ पूर्वाध्यायींनगतीर्थ ॥ त्याचामहिमावर्णिलाअदभुत ॥ आतांशंकरवरिष्ठाप्रत ॥ उत्तमकथावर्णितसे ॥२॥ देवीमंदिरापासुनीदुर ॥ रेणुकाभुवनपरमसुंदर ॥ तेथेंसाक्षातवसेसाचार ॥ तुरजादेवीमंगल ॥३॥ रामाभार्याजनकनांदिनी ॥ तिनेंप्राथिलीआदिभवानी ॥ यास्तवयोगिनीसमुदायघेऊनी ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २४

श्रीगणेशायनमः ॥ कार्यारंभीविचक्षण ॥ जगदंबेचेंकरीलचिंतन ॥ त्याचेंनिर्विघ्नसुखेंकरुन ॥ कर्यसिद्धहोतसे ॥१॥ पूर्वाध्यायींनगतीर्थ ॥ त्याचामहिमावर्णिलाअदभुत ॥ आतांशंकरवरिष्ठाप्रत ॥ उत्तमकथावर्णितसे ॥२॥ देवीमंदिरापासुनीदुर ॥ रेणुकाभुवनपरमसुंदर ॥ तेथेंसाक्षातवसेसाचार ॥ तुरजादेवीमंगल ॥३॥ रामाभार्याजनकनांदिनी ॥ तिनेंप्राथिलीआदिभवानी ॥ यास्तवयोगिनीसमुदायघेऊनी ॥ तेस्थळींराहिलीजगदंबा ॥४॥ वरिष्ठम्हणेपिनाकपाणी ॥ कोणतेकाळीजनकनंदिनी ॥ किमर्थप्रार्थनाकरोनी ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २५

श्रीगणेशायनमः ॥ जयतुरजादेवीविश्वजननी ॥ माझेंमनहेंतुझ्याचरणीं ॥ अखंडराहोस्थीरहोऊनी ॥ चांचल्यसोडोनीसर्वदा ॥१॥ स्कंदसांगतकथासुरस ॥ यमुनाचलाच्यानैऋत्यदिशेस ॥ दुरतरीआठकौस ॥ स्थानमार्कंडायऋषींचें ॥२॥ मृकंडतनयदेवीपुजक ॥ तेथेंतपकरिताझालसम्यक ॥ ॠषीपुसतीषण्मुखाकौतुक ॥ कथासांगाविस्तारें ॥३॥ केव्हामृकंडतनयेंजाण ॥ कोणाचेंकेलेंआराधन ॥ तेंसर्वहीकरीकथन ॥ आम्हालागींयेवेळीं ॥४॥ स्कंदम्हणेभार्गवनंदन ॥ भार्कडेयप्रतापवान ॥ तपश्चर्याशरीरशोषण ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 23 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयहेरंबगजानना ॥ चतुर्भुजमषकवाहना ॥ नमनमाझेंतुझियाचरणा ॥ निर्विघ्नचालवीग्रथांसी ॥१॥ नमोवागीश्वरीआदिमाया ॥ तुंचचाळकभुवनत्रया ॥ जिव्हाग्रीस्थीर होऊनिया ॥ वाग्विलसाचालवी ॥२॥ नमोमहाविष्णुजगदगुरु ॥ उपदेशकर्तापरमचतुरु ॥ अंतर्यामींप्रेरकसदगुरु ॥ आचार्यरूपीपरमात्मा ॥३॥ श्रोतेव्हावेंसावधान ॥ कैलासर्पतींविराजमान ॥ पार्वतीसहितपंचवदन…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २३

श्रीगणेशायनमः ॥ जयजयहेरंबगजानना ॥ चतुर्भुजमषकवाहना ॥ नमनमाझेंतुझियाचरणा ॥ निर्विघ्नचालवीग्रथांसी ॥१॥ नमोवागीश्वरीआदिमाया ॥ तुंचचाळकभुवनत्रया ॥ जिव्हाग्रीस्थीर होऊनिया ॥ वाग्विलसाचालवी ॥२॥ नमोमहाविष्णुजगदगुरु ॥ उपदेशकर्तापरमचतुरु ॥ अंतर्यामींप्रेरकसदगुरु ॥ आचार्यरूपीपरमात्मा ॥३॥ श्रोतेव्हावेंसावधान ॥ कैलासर्पतींविराजमान ॥ पार्वतीसहितपंचवदन ॥ देवादिदेवजगदगुरु ॥४॥ त्यासीएकेकाळीपार्वती ॥ भक्तियुक्तपरमचित्तीं ॥ होऊनीपुसतीझालीसती…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २२

श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंगिरिजेपावनेशुभें ॥ वाचंस्फूर्तिप्रदेस्मातपाहिमांमंदलसं ॥१॥ पुर्वाध्यायींनिरुपण ॥ मासानुरोधेंदेवीपुजन ॥ ऐकोनीतुष्टलेंऋषीगण ॥ पुन्हंपुसतीस्कंदातें ॥२॥ यात्राविधीसमग्राअतां ॥ षण्मुखासांगेहोसुव्रता ॥ मनींइच्छाधरुनीतत्त्वतां ॥ देवादर्शनाकारणें ॥३॥ जेस्वगृहापासोननिघाले ॥ मार्गक्रमीतचालले ॥ त्यांनींकायनियमधुरविभले ॥ जेणेंजगदंबासंतोष ॥४॥ ऋषीचाप्रश्नाइकोनभला ॥ स्कंदमनींसतोषला ॥ म्हणेचित्तद्यावोंचिमाझियबोला ॥ सर्वहीतुम्हासीसांगेन ॥५॥ शंकरेंकथिलेवरिष्टासीं ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २६

श्रीगणेशायनमः ॥ धन्यतूंअंबेबह्क्तासीरक्षिसी ॥ धैर्यदेऊनीबलाढ्यकरिसे ॥ तुझ्याआधारें भक्तविघ्नासी ॥ जिंकोनीकीर्तीसीपावले ॥१॥ धन्यमार्कडेयऋषी ॥ जेणेवैराग्यवाणेंजिंकिलेंकामासी ॥ शांतीखंगेमारिलेंक्रोधासी ॥ बधिलेंलोभमोहासीनिस्पृहास्त्रें ॥२॥ ज्याचीकथाआवडीलीशंकरासी ॥ आदरेंसांगतवरिष्ठासी ॥ स्वामीकार्तिकमुनीजनासी ॥ चरित्रवणीतप्रेमाणें ॥३॥ ऐकाश्रोतेतुम्हीसकळ ॥ मनकरोनिनिर्मळ ॥ कामक्रोधाचाविटाळ ॥ नसोजगदंबाकूपेनें ॥४॥ मार्कडेयमुनिश्व्रा ॥ मोहितकरावयाअप्सरा ॥ प्रवर्तलीबोलेगिरा…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १८

श्रीगणेशायनमः ॥ तत्रैवसर्वतीर्थानीयत्रास्तेजगदंबिका ॥ मंगलनिचतत्रैवयत्रांवापुज्यतेऽनिशां ॥१॥ ऋषीगणपुसतीस्कंदाप्रती ॥ दीएसीपुजावयाचीपद्धती ॥ कोणतेमासींकोणतेतिथी ॥ कोणतेवारींपुजावें ॥२॥ पुजनकेलीयाकायफळ ॥ पुजकासीहोयसकळ ॥ तेंत्वासांगावेंप्रांजळ ॥ कृपाकरुनीषण्मुखा ॥३॥ स्कंदम्हणेबरोबहुत ॥ तुमचानिश्चयदृढतरयुक्त ॥ त्वरितांदेवचीपुजानिश्चित ॥ करुंडच्छीतायेवेळीं ॥४॥ प्रश्नकेलाहालोकोत्तर ॥ तुम्हींउपकारकेलाथोर ॥ तरीसांगेनसविस्तर ॥ स्वस्थचित्ताऐकातुम्हीं ॥५॥ मासपक्षतिथीवार ॥…