ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.931
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड. प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९३१ पांचही वहाडी पांचा ठायीं बोळविली । येरा दिधली मिठी देखा ॥१॥ आंबुलियाचे सुख माझें मी भोगी । सेवेशी रिघे अंगोअंगीं ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल जोडला । वेव्हारा मुकला बाईये वो…
