ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.951
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड. प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९५१ चवळ्याची सांगेन मातु । चवाळें पांघुरे पंढरीनाथु ॥१॥ गोधनें चारितां हरि पांघुरला । मज चवळ्याचा त्यागु पैं दिधला ॥२॥ बापरखुमादेविवरू श्रीगुरूराणा…
