ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 871
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड. प्रकरण :-१४ वे, रूपके पाळणा अभंग ८७१ आकारेंवीण पाळणा पहुडलें । निराकार म्हणोनी वोसणाईलें ॥१॥ जो जो जो बाळा निराकार पाळणा । व्योमी व्योमाकारी झोप घेई ॥धु ॥ चौदा…
