ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 891
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड. प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९१ अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये । चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करूं…
