२९२०, अभंग :- कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२९२०
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥
तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैचा संसार ॥ध्रु.॥
होतें अभयदान । तरी स्थिर होतें मन ॥२॥
तुका म्हणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥

अर्थ

देवा जर मला तुझे वर्म आधीच कळले असते तर एवढे मला श्रमच झाले नसते. अहो देवा जर सुरवातीलाच तुम्ही आमच्या योगक्षेमाचा भार तुमच्या माथ्यावर घेतला असता तर आमच्या मागे हा संसार लागलाच कशाला असता ? तुम्ही जर सुरवातीलाच अभयदान दिले असते तर माझे मन केव्हा स्थिर झाले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमची वाट पाहात उभा आहे.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading