नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 374
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥धृपद॥
नामरूपी जडले चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥
तुका म्हणे नवविध । भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥
अर्थ
खरोखरच ज्याची भक्ती अतिशय जिव्हाळ्याचे आहे तो दैवाचा पुतळाच आहे. त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित असेल, तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला पटत नाही. हरीच्या नामारुपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे, त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण, कीर्तन, मनन इत्यादी नऊप्रकारची भक्ती करणे जाणतो , तोच मनुष्य खरा शुद्ध मानवा.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
