११९, अभंग :- उपदेश तो भलत्या हाती ।झाला चित्ती धरावा :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.119
उपदेश तो भलत्या हाती ।
झाला चित्ती धरावा ॥१॥
नये जाऊ पात्रावरी ।
कवटी सारी नारळे ॥धृपद॥
स्त्री पुत्र बंदीजन ।
नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार ।
परि उपकार चिंधीचे ॥३॥

अर्थ

उपदेश करणारी व्यक्ति ही कोण आहे ते न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवा .जसे नाराळाच्या कारवंटीच्या आतिल मधुर चविचे पाणी व खोबरे खाऊन करवंटि टाकून देतो, त्याप्रमाणेच पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्ती मार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा .तुकाराम महाराज म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंधिमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ती सामान्य जरी असली तरी श्रेष्ट मानावा .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading