देवा महाराज पाटील. कंक्राळे ता. मालेगांव जि. नाशिक मृदंग NSK0015
निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव ता. निफाड जि. नाशिक. जिल्हाध्यक्ष-: अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक. सल्लागार -: भारतीय कृषक समाज. संस्थापक अध्यक्ष : आत्मोन्नती स्वानंद वारकरी शिक्षण.सेवा भावी संस्था खडक मालेगाव. धर्माचार्य, NSK0016
नवनाथ महाराज गांगुर्डे तिसगांव (माळ्याचे) ता. चांदवड जि. नाशिक ग्रंथालय सहाय्यक-:श्रीमती के.बी.आबड होमिओपॅथी मेडिकल कॉलेज चांदवड. शिक्षण – MA,/ B.Ed, / B.Lib,/ L.T.C., उत्तीर्ण-: एकनाथ म. मिशन पैठण, वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा सचिव-: वारकरी साहित्य परिषद,नाशिक जिल्हा. किर्तन, प्रवचन. NSK0018
ज्ञानेश्वर महाराज निफाडे परसुल ता. चांदवड जि. नाशिक संस्कृत B. A मा. विद्यार्थी-: जोग म. वा, शिक्षण संस्था आळंदी कीर्तन, मृदंग. NSK0019
प्रा. बापू महाराज दातार कोठुरे ता. निफाड जि. नाशिक सेवा निवृत्तप्रा. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक. वारकरी व नारदीय कीर्तनकार. NSK0020
भालचंद्र महाराज अंतापुर ता.सटाणा जि.नाशिक गायन,मृदंग, किर्तन. NSK0021
संजय महाराज शिंदे कानंमडाळे ता. चांदवड जि. नाशिक. राष्ट्रीय उपाध्यक्ष -: अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र. सह जिल्हाध्यक्ष –: अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक. अध्यक्ष -: योगी गुरु गोरक्षनात सेवाभावी संस्था नाशिक. NSK0022
प्रविण प्रल्हाद बिरारी. हाताने. ता.मालेगांव. जि.नासिक. माजी विद्यार्थी -: जोग म.वा.शि.सं.आळंदी. उपाध्यक्ष. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ. किर्तन. NSK0023
मुकुंद महाराज आभाळे विंचुर ता. निफाड जि. नाशिक शिक्षण – इलेक्ट्रिकल डिप्लोमा प्रधान तंत्रज्ञ -: महवितरण कंपनी. कीर्तन, भजन गायन. NSK0024
ज्ञानेश्वर महाराज बोगीर हिसवळ बु. ता. नांदगाव. जि. नाशिक किर्तन, विभागीय अध्यक्ष -: अखिल भारतीय वारकरी मंडळ. नासिक. NSK0025
बाळकृष्ण महाराज बुरकुल जळगाव बुद्रुक. ता. नांदगाव जि. नाशिक माजी विद्यार्थी-: जोग म. वारकरी शिक्षण संस्था आळंदी. कीर्तन, प्रवचन, भागवत, मृदंग, गायन, NSK0026
सागर म. घुमरे सांगवी ता. सिन्नर जि. नाशिक संस्थापक-: श्री संत ज्ञानोबाराय मुलांची वारकरी शिक्षण संस्था, किर्तन, मृंदुग,. तबला. NSK0027
बाळकृष्ण महाराज ठोके नाशिक मा. विद्यार्थी -: जोग महाराज वा. शि. संस्था आळंदी. शिक्षा शास्त्री -: (M.A.B.ED. Sanskrit) कीर्तन, प्रवचन, मृदंग, संस्कृत शिक्षक-: वैनतेय विद्यालय, निफाड जि. नाशिक. कार्याध्यक्ष-: महाराष्ट्र वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा. NSK0028
किशोर महाराज खरात कहांडळवाडी पो. वावी ता. सिन्नर जि. नाशिक कीर्तन, प्रवचन, पसायदान निरूपण, भागवत. NSK0029
ज्ञानेश्वर महाराज थोरकर कंधाणे ता. मालेगांव जि. नाशिक कीर्तन, मृदंग. NSK0030
भरत महाराज गतीर मुंढेगाव ता. ईगतपुरी जि. नाशिक शिक्षण-: B Com. कीर्तन, प्रवचन. NSK0031
योगेश महाराज बैरागी चिंचगव्हान ता. मालेगांव जि. नाशिक भागवत. कीर्तन, प्रवचन, NSK0032
पोपट महाराज जाधव विंचुर, ता. निफाड जि. नाशिक कीर्तन, एकादशी हरिजागर भजन गायक, शिक्षण – बी.कॉम NSK0033
निलेश महाराज पवार लासलगांव, कोटंमगाव रोड माली वस्ती ता. निफाड जि. नाशिक मृदंग, कीर्तन. NSK0034
पवन महाराज पोमणे रसुभाष नगर निफाड जि. नाशिक किर्तन. गायन. भजन. NSK0035
प्रल्हाद (खंडु) महाराज जाधव रा. गिगांव, पो. रोंझाणे,ता. मालेगांव, जि. नाशिक किर्तन. ज्ञानेश्वरी व्यासपीठ. NSK0036
केशव महाराज भागडे नांदगाव सदो, ता. इगतपुरी जि. नाशिक. भागवत, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ, शिक्षण -: बी. ए. , /डी,एड. NSK0037
महेश जालिंदर कदम, महाराज निळखेडे, ता. येवला, जि, नाशिक शिक्षण- बि. ए. (इंग्लिश) संघटक : राष्ट्रीय वारकरी परिषद येवला ता. किर्तन. NSK0038
निलेश महाराज बच्छाव. लखमापुर, ता, सटाणा जि. नाशिक पत्रकार, प्रसिद्धी प्रमुख-: राष्ट्रीय वारकरी परिषद नाशिक जिल्हा. तालुकाध्यक्ष-: सटाणा आंतराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती नवी दिल्ली. शिक्षण डिप्लोमा ईन अँटोमोबाईल इंजीनिअरिंग. डिप्लोमा ईन मिडिया जरनालिस्ट. किर्तनकार आणी प्रवचनकार NSK0039
संदीप म खकाळे श्रमिक नगर ता.जि. नाशिक शिक्षण-: B.A. संस्कृत. अध्यक्ष-: निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर किर्तन, प्रवचन, गायक. NSK0040
ऋषिकेश वसंत नवले सोमठाणदेशता.येवला जि.नाशिक. गायन. NSK0041
सोपान महाराज जय्यतमहाल. म्हाडा कॉलनी अबंड लिंक रोड ता. जि. नाशिक भागवत, किर्तन, प्रवचन, गायन, मृदंग. NSK0042
पांडुरंग महाराज बुणगे वडनेर खाकुर्डी ता. मालेगाव जि. नाशिक गायन, किर्तन. NSK0044
शिवलिंग स्वामी महाराज नाशिक रोड ता. जि. नाशिक कीर्तन, भागवत. NSK0045
समाधान शंकर ठाकरे महाराज तळेगांव रोही. ता. चांदवड. जि. नाशिक गायन. NSK0046
ऋषिकेश महाराज कुयटे धानोरे ता. निफाड जि. नाशिक किर्तन, प्रवचन. NSK0047
निलेश सहदेव नागरे फ्लॅट क्रमांक २१ महालक्ष्मी पार्कवुड अपार्टमेंट डि के नगर गंगापूर रोड जि. नाशिक शिक्षण :- B.E. ( Electrical ) and MBA. उपकार्यकारी अभियंता,महावितरण श्रीरामपूर अध्यात्मावर विविध विषयांवर प्रवचने 9763775666 NSK0048
किशोर महाराज शिंदे धारणगाव ता. निफाड जि. नाशिक गायक. NSK0049
शांताराम महाराज बोडके पाथर्डीगांव ता.जि.नाशिक किर्तन, प्रवचन. NSK0050
हर्षल महाराज थोरात. पाटोदा ता. येवला जि. नाशिक. जिल्हा कार्याध्यक्ष-: राष्ट्रीय वारकरी परिषद नाशिक. किर्तन, प्रवचन, गायन. NSK0051
राहुल महाराज जगताप अजंग पो.वडेल ता. मालेगाव जि. नासिक शिक्षण-: B.A. माजी विद्यार्थी-: वारकरी शिक्षण संस्था,आळंदी देवाची कीर्तन,प्रवचन. NSK0052
समाधान महाराज पाटील वंजारवाडी(मनमाड), ता.नांदगाव. जि.नासिक. कीर्तन, प्रवचन. NSK0053
मोहन दादाजी जाधव मुंजवाड ता.सटाणा जि.नाशिक संपर्क प्रमुख-: महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ सटाणा कीर्तन,गायन,मृदंग. NSK0054