Category सार्थ-सुभाषित-संग्रह

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३५१ ते १३७५ पहा.

1351-18तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं । तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं? ॥1351॥त्याप्रमाणे तू ही मद्रूप होतांना आपण म्हणून निराळा कांहीं रहातच नाहींस; मग तुझ्यापन कांहीं गौप्य लपवावें हे, मी तरी कसें करणार? 511352-18म्हणौनि आघवींचि…

आस्वाद सुभाषितांचा

आस्वाद सुभाषितांचा भाग ६७* ब्राह्मणो भोजनप्रियः। (वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या ‘आस्वाद सुभाषितांचा भाग १’ या पुस्तकातून सादर) अलंकारप्रियो विष्णुजलधाराप्रियो शिवः ।नमस्कारप्रियो भानुब्राह्मणो भोजनप्रियः ॥ ही उक्ती फार प्रसिद्ध आहे. पेशवाईत ब्राह्मणांनी भोजन करून राज्य घालविले असे विनोदाने म्हटले…

सार्थ सुभाषिते २६ ते ५०

🌸 सार्थ सुभाषित २६ 🌸देहे पातिनि का रक्षा यशो रक्ष्यमपातवत् |नरः पतितकायोऽपि यशःकायेन जीवति ||अर्थ[केव्हातरी निश्चितपणे मृत्युमुखी] पडणाऱ्या शरीराच्या रक्षणाबद्दल अतिचिंता कशाला करायची? कीर्तिला जराही धक्का लागणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. [कारण] मरून गेल्यावरसुद्धा मनुष्य कीर्तिरूपी शरीराने जिवंत राहतो.…