श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २३
श्रीगणेशायनमः ॥ जयजयहेरंबगजानना ॥ चतुर्भुजमषकवाहना ॥ नमनमाझेंतुझियाचरणा ॥ निर्विघ्नचालवीग्रथांसी ॥१॥ नमोवागीश्वरीआदिमाया ॥ तुंचचाळकभुवनत्रया ॥ जिव्हाग्रीस्थीर होऊनिया ॥ वाग्विलसाचालवी ॥२॥ नमोमहाविष्णुजगदगुरु ॥ उपदेशकर्तापरमचतुरु ॥ अंतर्यामींप्रेरकसदगुरु ॥ आचार्यरूपीपरमात्मा ॥३॥ श्रोतेव्हावेंसावधान ॥ कैलासर्पतींविराजमान ॥ पार्वतीसहितपंचवदन ॥ देवादिदेवजगदगुरु ॥४॥ त्यासीएकेकाळीपार्वती ॥ भक्तियुक्तपरमचित्तीं ॥ होऊनीपुसतीझालीसती…