मूषक हे श्रीगणेशाचे वाहन कसे झाले ?
श्रीगणेशवाहन मूषक गणेशाचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर आहे हे सर्वश्रुत आहेच. हे मूषक श्रीगणेशाचे वाहन कसे झाले याबाबत पुराणात दोन कथा आढळून येतात : कथा १ एकदा इंद्रसभेत ‘क्रौंच’ नावाच्या एका गंधर्वाची वामदेव नावाच्या महर्षीस लाथ लागली, तेव्हा ‘तू उंदीर…
