श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १४
श्रीगणेशायनमः ॥ अंबामानंदसंदोहांसदोलाधिष्ठितांस्मर ॥ सखीसम्वीज्यमानासच्चामरैवामरैर्नुतां ॥१॥ षण्मुखस्वामीकार्तिकासी ॥ आदरेंपुसतेझालेऋषी ॥ तुम्हींवर्णिलेंआम्हासी ॥ जगदंबेचें चरित्र ॥२॥ परममंगलादेवता ॥ मातंगीनामेंवर्णिलीसर्वथा ॥ परीतिचेंस्वरूफतत्त्वतां ॥ कळेलेंनाहींआम्हासीं ॥३॥ तीत्वरितादेवीचीअन्यशक्ति ॥ कींस्वयेजगदंबाचाअदिमुर्ती ॥ किंवायोगिनीकींचामुंडाशक्ति ॥ कींमात्रुकाअथवारेवती ॥४॥ किमर्थभिन्नरूपेंस्थित ॥ झालीतेंसांगाइत्यंभृत ॥ स्कंदम्हणेऐकासमस्त ॥ मातंगीअरित्रातिथोर ॥५॥ तुरजाभक्तवत्सलमाऊली…