Category नवरात्र

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १९

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 19 Marathi श्रीगणेशायनमः ॥ यस्याः कारुण्यलक्षेनवाग्विलासोविवर्द्धते ॥ पुंसाःसाभारतीरूपातुरजापातुमःसदा ॥१॥ शंकरकथानिरूपणा ॥ करितसेवरिष्टालागुन ॥ नवरात्रविधिकरुनकथन ॥ दशमीचेंविधान सांगतसे ॥२॥ उषःकालींदशमीदिवशीं ॥ उत्थापनकरावेंदेवीसी ॥ वेदपुराणमंत्रेंघोषीं ॥ शिबिकारुढकरावी ॥३॥ आधींकरूनीनिरांजन ॥ शिबिकारुढझालीयाजाण ॥ गीतवाद्यविचित्रनृतन ॥ लीलानेकप्रकारें ॥४॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १९

श्रीगणेशायनमः ॥ यस्याः कारुण्यलक्षेनवाग्विलासोविवर्द्धते ॥ पुंसाःसाभारतीरूपातुरजापातुमःसदा ॥१॥ शंकरकथानिरूपणा ॥ करितसेवरिष्टालागुन ॥ नवरात्रविधिकरुनकथन ॥ दशमीचेंविधान सांगतसे ॥२॥ उषःकालींदशमीदिवशीं ॥ उत्थापनकरावेंदेवीसी ॥ वेदपुराणमंत्रेंघोषीं ॥ शिबिकारुढकरावी ॥३॥ आधींकरूनीनिरांजन ॥ शिबिकारुढझालीयाजाण ॥ गीतवाद्यविचित्रनृतन ॥ लीलानेकप्रकारें ॥४॥ गायनकरावेंसुस्वर ॥ अनेकवाद्यांचागजर ॥ नटनृत्यर्कानृत्यविचित्र ॥ तालधरोनीकरावें ॥५॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १८

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 18 Marathi श्रीगणेशायनमः ॥ तत्रैवसर्वतीर्थानीयत्रास्तेजगदंबिका ॥ मंगलनिचतत्रैवयत्रांवापुज्यतेऽनिशां ॥१॥ ऋषीगणपुसतीस्कंदाप्रती ॥ दीएसीपुजावयाचीपद्धती ॥ कोणतेमासींकोणतेतिथी ॥ कोणतेवारींपुजावें ॥२॥ पुजनकेलीयाकायफळ ॥ पुजकासीहोयसकळ ॥ तेंत्वासांगावेंप्रांजळ ॥ कृपाकरुनीषण्मुखा ॥३॥ स्कंदम्हणेबरोबहुत ॥ तुमचानिश्चयदृढतरयुक्त ॥ त्वरितांदेवचीपुजानिश्चित ॥ करुंडच्छीतायेवेळीं ॥४॥ प्रश्नकेलाहालोकोत्तर ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १७

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 17 Marathi श्रीगणेशायनमः ॥ वंदेश्रीतुरजादेवी तच्छक्तीगजवाहिनी ॥ यातुधानंरणेहत्वाययाविश्वसुरक्षितं ॥१॥ स्कंदसांगतमुनीगणासी ॥ तुरजादेवींनेंस्वशक्तीसी ॥ वरदेऊनीठेविलेंनामासी ॥ मातंगीदेवीम्हणानी ॥२॥ निरोपदिधलादेवासी ॥ जावयाआपलेस्वस्थळासी ॥ आपणमातृकासहितवेगेंसी ॥ यमुनाचळासीपातली ॥३॥ यास्तवतुरजेचशिक्ती ॥ जिसीमातंगीऐसेंम्हणती ॥ ऋषीनेंऐकोनीस्कंदाप्रती ॥ प्रश्नकेलाआदरें ॥४॥ मारुनीमतंगराक्षस…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 16 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीमत्कल्पतोदभूतायमुनागिरीगव्हरे ॥ श्रुताकरोतिसुखीनंदर्शनात्सेवन्नाकि ॥१॥ कथासांगतेशंकर ॥ महापराक्रमीभयंकर ॥ निसुंदरनामेंनिशाचर ॥ देवीनेंजेव्हांमारिलें ॥२॥ तेव्हांहयग्रीवनिशाचर ॥ रथारूढहोऊनसत्वर ॥ पातलादेवीच्यासमोर ॥ जोपूर्वीगुप्तझालाहोता ॥३॥ तोचिप्रगटहोऊनीयुद्धासी ॥ करावयाइच्छाधरोनीमानसीं ॥ आलाअसेऐसेत्यासी ॥ जगदंबेनेंपाहिलें ॥४॥ देवीनेंउड्डाणकरोनीआकाशीं ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १६

श्रीगणेशायनमः ॥ श्रीमत्कल्पतोदभूतायमुनागिरीगव्हरे ॥ श्रुताकरोतिसुखीनंदर्शनात्सेवन्नाकि ॥१॥ कथासांगतेशंकर ॥ महापराक्रमीभयंकर ॥ निसुंदरनामेंनिशाचर ॥ देवीनेंजेव्हांमारिलें ॥२॥ तेव्हांहयग्रीवनिशाचर ॥ रथारूढहोऊनसत्वर ॥ पातलादेवीच्यासमोर ॥ जोपूर्वीगुप्तझालाहोता ॥३॥ तोचिप्रगटहोऊनीयुद्धासी ॥ करावयाइच्छाधरोनीमानसीं ॥ आलाअसेऐसेत्यासी ॥ जगदंबेनेंपाहिलें ॥४॥ देवीनेंउड्डाणकरोनीआकाशीं ॥ वरुणपाशेंबांधिलेंत्यासी ॥ सुटुंपाहेपरीसामर्थ्यज्यासी ॥ नाहींराहिलेंकिंचित ॥५॥ अर्धचंद्राकारघेऊनशर ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १२

श्रीगणेशायनमः ॥ नमस्तेत्वरितेमातस्तुरजेविश्ववंदिते ॥ द्रयार्द्रहृदयेपाहिमांकृपालवलेशतः ॥१॥ स्कंदसांगतमुनीलागुनी ॥ महाविष्णुचेंवचनाऐकोनी ॥ मगतोद्विजनेत्रउघडोनी ॥ पाहताझालाविष्णुसी ॥२॥ साष्टांगनमस्कारकरोनी ॥ स्तविताझालाहातजोडोनी ॥ भक्तिनिंययथामतीकरोनी ॥ गौतमब्राह्मणतेधवां ॥३॥ गौतमौवाच ॥ श्लोक॥ नामःपरेशाय ॥ परात्ममूर्तपरापराणांनिजबोधहेतवे ॥ ज्ञानात्मनेसर्वलयायहेतवे ज्ञानबोधायनमोनमस्ते ॥१॥ टीका ॥ लोकेशजेत्याचाईश ॥ यास्तवम्हणावेपरेश ॥ नमनतुझ्याचरणास साष्टांगेंसीसद्भावें…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १३

श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंदीनानांपरीपालके ॥ स्वर्गापवर्गदेमातवांच्छितार्थ प्रदायिनी ॥१॥ शुकम्हणतीवासुकीनाग ॥ सर्वनागाधिपतीअव्यंग ॥ परमसिद्धीसीपावलासुभग ॥ जीअन्यासीदुष्कर ॥२॥ वरिष्टम्हणेकोणतेकाळीं ॥ वसुकीनागपरमबळी ॥ सिद्धिसीपावलाकोणते स्थळीं ॥ कायतपातेंआचरला ॥३॥ कोणाचेंकरिताझालापूजन ॥ त्यासीकायप्राप्तझालेंपूर्ण ॥ हेंमीऐकूंइच्छितोंजाण ॥ तरीसर्वहीकथनकरावें ॥४॥ शंकरम्हणेमुनीश्रेष्ठा ॥ सर्ववेदविदवरिष्ठा ॥ वासुकीनागाचीप्रतिष्ठा ॥ वाढलीदेवीप्रसादें ॥५॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 15 Marathi श्रीगणेशायनमः ॥ यस्याःपादप्रसादेनजीवंतिविबुधाअपितांमबामनसा ॥ नित्यंचितंयामिपरांशिबां ॥१॥ शंकरवरिष्ठासीसांगत ॥ मातंगाचेंसैन्यसमस्त ॥ चतुरंगबलान्वित ॥ पदातिरथगजवादी ॥२॥ हेमघंटाश्रृंखळायुक्त ॥ गंडस्थळींमदस्त्रवत ॥ गजसौविशतीअयुत ॥ अर्बुदसंख्यारथअसती ॥३॥ रथचालतीघडघडाट ॥ हेमंकिंकीणीखळखळाट ॥ रथारुढराक्षसउद्धट ॥ युद्धकुशलनिघाले ॥४॥ दशकोटीशामकर्ण ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 14 Marathi श्रीगणेशायनमः ॥ अंबामानंदसंदोहांसदोलाधिष्ठितांस्मर ॥ सखीसम्वीज्यमानासच्चामरैवामरैर्नुतां ॥१॥ षण्मुखस्वामीकार्तिकासी ॥ आदरेंपुसतेझालेऋषी ॥ तुम्हींवर्णिलेंआम्हासी ॥ जगदंबेचें चरित्र ॥२॥ परममंगलादेवता ॥ मातंगीनामेंवर्णिलीसर्वथा ॥ परीतिचेंस्वरूफतत्त्वतां ॥ कळेलेंनाहींआम्हासीं ॥३॥ तीत्वरितादेवीचीअन्यशक्ति ॥ कींस्वयेजगदंबाचाअदिमुर्ती ॥ किंवायोगिनीकींचामुंडाशक्ति ॥ कींमात्रुकाअथवारेवती ॥४॥ किमर्थभिन्नरूपेंस्थित…