Category हंसराज-म-मिसाळ

नित्योपासना संस्कार

नित्योपासना संस्कार* सूर्यनमस्कार आचम्य । प्राणायमं कृत्वा । अद्य पूर्वच्चरितर्वमान एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभुपुण्य़तिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोत्कफलप्राप्त्यर्थं श्रीसवितृसूर्यनारायणप्रीत्यर्थं नमस्काराख्यं कर्म करिष्ये । ॥ अथ ध्यानम् ॥ ध्येय: सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायण: सरसिजासनसन्निविष्ट: । केयूरवान् मकरकुण्डलवान किरीटी । हारी हिरण्यमय वपुर्धृतशड्‍खचक्र: ।ॐ…

नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या

नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या* ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । हेरंबतात जगद्गुरु ॥ १ ॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥ जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमनी मनमोहना ।…

कीर्तनामध्ये आईबाप हा विषय असावा कां?

बाबुराव महाराज वाघ पंढरपूर कीर्तनामध्ये आईबाप हा विषय असावा कां आईबापावर किर्तन असावे? तसेच कीर्तनामध्ये शिवाजीमहाराज असावेत कां शिवाजी महाराजांवर किर्तन असावे ? विचार केला तर आपण नेमके कशावर कीर्तन करत आहोत? हे तरुण कीर्तनकाराच्या लक्षात कसे येत नाही? कीर्तनामध्ये…

बोरन्हाण पहिल्या संक्रांतीला धर्मशास्त्र शिशुसंस्कार

बोरन्हाण* पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मग, या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान…

विष्णूस प्रिय पुष्पे-फुले

धर्मशास्र* विष्णूस प्रिय पुष्पे मालती, जाई, केतकी, मोगरी, अशोक, चंपक, पुन्नाग, बकुल, कमल, कुंद, कण्हेर, पाटला, तगर ही पुष्पे व इतर सुगंधी पुष्पे ही विष्णूस प्रिय आहेत. अपामार्ग (आघाडा), माका, खदिर, शमी, दूर्वा, दवणा, बिल्व व तुळशी यांची पत्रे उत्तरोत्तर…

गुप्त नवरात्र

गुप्त नवरात्र* चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते. १. शारदीय नवरात्र शरद ऋतूत येते म्हणून शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय…

शाकंभरी नवरात्र

शाकंभरी नवरात्र* पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होतंय. शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असतं. अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकंच शाकंभरी नवरात्राचंही खूप महत्त्व असतं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवीस्तुतीच्या…

पंच महायज्ञ

*पंच महायज्ञ* गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात. १) कण्डनं– कांडणे, २) पेषणी – दळणे, ३) चुल्ली – चूल पेटविणे,  ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे , ५) मार्जनी – झाडलोट वगैरे वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक…

कामधेनू धर्मशास्त्र

कामधेनू आपल्या पुराणकथांत, सर्व इच्छा पूर्ण करणारी धेनू म्हणून कामधेनूचा उल्लेख आहे. देवासुरांनी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून वर आलेल्या चौदा रत्नांतील कामधेनू ही एक होय. दुसऱ्या एका कथेत दक्षकन्या सुरभी आणि कश्यपप्रजापती यांच्या रोहिणी नावाच्या मुलीस शुन:शेपापासून (अथवा शूरसेनापासून) कामधेनू…

व्रतादिकांचा तिथिनिर्णय धर्मशास्त्र

व्रतादिकांचा तिथिनिर्णय ज्या कर्मांना जो काल सांगितला असेल त्या कर्माकरिता तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी. उदाहरणार्थ – विनायकव्रतामध्ये पूजन मध्यान्हकाळी सांगितले आहे; यास्तव, मध्यान्हकाळव्यापिनी तिथी घ्यावी. कर्मकाल जर दोन दिवसाम्चा असेल अथवा नसेल किंवा अंशतः असेल, तर युग्मवाक्याच्या अनुरोधाने पूर्वविद्धा किंवा परविद्धा…