Category तुळजाभवानी संपूर्ण

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 6 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयएकवीराएकरूपा ॥ परितूंबहुधाधरिसीस्वरुपा ॥ तेथेंनामाचिया मापा ॥ कोणासहीनकरवे ॥१॥ तथापिभक्तमुनीविशालमती ॥ सहस्त्रनामेंतुझीवर्णिंती ॥ वरीष्ठमुनी शंकराप्रती ॥ हेंचपुसतसादर ॥२॥ म्हणेहोशिवात्रिपुरांतका ॥ सहस्त्रनामेंजगदंबिका ॥ श्रीरामेम्पुजिलीयेंकेका ॥ नमओच्चारकरूनी ॥३॥ जींनामेंगुणयोगिक ॥ तींऐकावीश्रद्धापूर्वक ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 5 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयरामवरदायनी ॥ श्रीरेणुकेभार्गवजननी ॥ अनुभुतीप्रियकारणी ॥ तुरजादेवीतुजनमो ॥१॥ वरिष्ठमुनीविनवीशंकरा ॥ म्हणेजयदेवासुरेश्वरा ॥ देवदेवापरमेश्वरा ॥ देवपुज्यानमोतुज ॥२॥ पूर्वाध्यायाचेअंतीं ॥ श्रीरामाअलेयमुनापार्वती ॥ तेथेंभेटलीभगवती ॥ ऐसें तुम्हींवणिलें ॥३॥ परीकोणेकाळींझालासंगम ॥ हेंमजकळलेंनाहींसुगम ॥ शंकरम्हणतीऐकउत्तम…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 4 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजगदारंभस्तभे ॥ सगुणनिर्गुणरुपस्वयंभे ॥ सर्वचाळकेस्वयंप्रभे ॥ सर्व पाळकेनमोतुज ॥१॥ वरिष्ठऋषिशंकरासी ॥ पुसताजाहला आदरेसी ॥ जगदंबेनेंश्रीरामासी ॥ केव्हां वरदानकायदिलें ॥२॥ कोणतेकाळींयमुनापर्वती ॥ रामासीभेटलीआदिशक्ति ॥ हेंसर्बहीमजप्रती ॥ चरित्रसांगावेंदेवीचें ॥३॥ प्रश्नाऐकोनशंकरम्हणती ॥ ऐकवरिष्टामहामती…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 3 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयभक्तप्रतीपाळनी ॥ जयजयदुष्टविध्वंसिनी ॥ दुर्गेदुर्घटहारिणी ॥ भवतारणीनमोतुज ॥१॥ शिवम्हणेवरिष्ठमुनी ॥ देवीचीप्रार्थनाकरूनी ॥ मौनेंचीराहिलीद्विजपत्नी ॥ हातजोड़ुनीउभीअसे ॥२॥ अनुभूतीचेंगमनोगत ॥ जगंदबाजाणोनीत्वरीत ॥ बरेंम्हनोनीधावत ॥ कुकुरदानवावरीतेव्हां ॥३॥ धनुव्यटनत्कारीलेथोर ॥ नादेगर्जलेंतेव्हाअंबर ॥ त्यासवाणलाउनसत्वर ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 2 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रोतेऐकहोसादर ॥ पुढीलकर्थचाप्रकर ॥ वरिष्टमुनीश्रीशंकर ॥ कथा सांगताआदरें ॥१॥ जेव्हांतोदानवकुकूर ॥ होउनीयाकामातुर ॥ अनुभूतीचेंस्पशिलेंशरीर ॥ तेव्हां मंगलेध्यानसतीचें ॥२॥ नेत्रउघडोनपाहेसुंदर ॥ तवपुढेंउभादानवक्रूर ॥ देखोनीदोर्धेंबोलेसत्वर ॥ कोणरेदुष्टातूंयेथे ॥३॥ किमर्थ येथें आलासी…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 1 Marathi श्रीगणेशायनमः ॥ अथतुरजामहात्म्यप्रारंभं ॥ जयपरमात्मयागजानना ॥ विघ्नांतकागौरीनंदना ॥ लंबोदरानागभूषणा ॥ नमितोंतुझ्याचरणासी ॥१॥ तूंपरमात्मापरमेश्वर ॥ तुझे अंशजीव अपार ॥ त्याचें अज्ञानकरसीदूर ॥ अतिसत्वरभजताची ॥ २॥ सुलभपूजेसीदुर्वांकुर ॥ घेऊनीवैभवदेसीअपार ॥ ऐसादयाळतूंथोर ॥ कितीमीपामरतुजवाणुं…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय सूची

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay Suchi Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ४श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ५श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ६ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय…