गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर म.हरिपाठ वारकरी भजनी मालिका
गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ सुचना:या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे गडद-जाड (बोल्ड) रंगातील आहे,ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे. जसे विठ्ठल हा शब्द आहे. १ सत्य गुरुराये कृपा मज केली ।परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना ।मस्तकीं तो जाणा ठेविला…
