ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.991
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड. प्रकरण :-१४ वे, रूपके गोंधळ अभंग ९९१ अकरा खणावरी मंदीर उभविलें । तेथें एक देखिलें रुपेंवीण ॥१॥ त्या न बोलत्यासि बोलावया गेलें । मीहि न बोलती झालें गे…
