१३३, अभंग :- आणिकाच्या कापिती माना । निष्ठुर पार नाही:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.133

आणिकाच्या कापिती माना ।
निष्ठुर पार नाही ॥१॥
करिती बेटे उसणवारी ।
यमपुरी भोगावया ॥धृपद॥
सेंदराचे दैवत केले ।
नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरे ।
खोडिता येरे अंग दुखे ॥३॥

अर्थ

जगात काही लोक आपल्या फायदयासाठी इतर लोकांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरणाला सीमा नसते .त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीचि उसनवारि करतात .दगडाच्या देवाला शेंदुर फासुन त्याला नवस-सायास करतात .तुकाराम महाराज म्हणतात, दुसर्‍याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून रडतात, त्याच प्रमाणे स्वता:च्या फायद्यासाठी इतरांना दुःखी करणारे लोक शेवटी दुःखच भोगतात .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading