ज्ञानेश्वर महाराज गाडेकर रा. शेलुद ता. चिखली जि. बुलढाणा हल्ली मुक्काम : अन्वि ता. चिखली जि. बुलढाणा वारकरी शिक्षक – गायन ,वादन ,किर्तन ,पावल्या, हरिपाठ, भागवत कथा , राम कथा ,ज्ञानेश्वरि भाव कथा. BU00029
गजानन महाराज आसाबे किर्तनकार + संत परंपरेचे भारुड वरदडा ता. मेहकर जिल्हा बुलढाणा अध्यक्ष : वारकरी साहित्य परिषद मेहकर BU00030
संजय महाराज पाडोळे रा लोणी गवळी ता मेहकर जि बुलढाणा गायक BU00031
सदानंद महाराज डाळीमकर अध्यक्ष : वारकरी साहित्य परिषद तालुका चिखली मू पोस्ट कव्हळा ता चिखली जिल्हा बुलढाणा किर्तनकार व भागवतकार ईमेल: sadananddalimkar@gmail.com BU00033
संतोष महाराज खडसे बोरी ता. मेहकर जि. बुलढाणा अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ मेहकर, दिंडी प्रमुख : माउली-पालखी-सोहळा,दिंडी क्र.230 किर्तन-भागवत. BU0034
किरण महाराज शिंदे हिवरा बाजी ता. मेहकर जि. बुलढाणा प्रदेश अध्यक्ष : वारकरी महामंडळ युवा शाखा विदर्भ प्रदेश BU00035
संजय महाराज देशमुख मु,पो,ता, मेहकर जि, बुलढाणा किर्तन BU00036
प्रकाश महाराज मगर देऊळगाव माळी ता. मेहकर बुलढाणा रामायण,भागवत. किर्तनकार BU00037
दामुअण्णा महाराज शिंगणे शेंदुरजन ता.सिंदखेडराजा जि. बुलढाणा किर्तनकार, श्रीराम कथा. जिल्हाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा जिल्हा BU00038
दिनेश महाराज भामद्रे (कवठळकर) ता.संग्रामपूर जि बुलढाणा वै.तान्हाई माता वारकरी शिक्षण संस्था सिध्देश्वर संत गुलाब बाबा संस्थान काटेल (धाम) भागवतकार ,किर्तनकार, प्रवचनकार BU00039
शुभम महाराज देशमुख जळका तेली ता.खामगांव. जी.बुलढाणा. भागवत,कीर्तन, गायन, BU00040
भगवान महाराज ठोकळ कनका बु. ता. मेहकर जि. बुलढाणा किर्तन, प्रवचन, भागवत. BU00041
नंदकीशोर महाराज पन्हाळकर कमळनाथ संस्थान तरोडनाथ ता.खामगाव जि.बुलढाणा किर्तन.भागवत,रामकथा BU00042
गजानन महाराज ठोकळ कनका बु. ता. मेहकर जि. बुलढाणा किर्तन, प्रवचन, भागवत. उपाध्यक्ष : अखिल भारतीय वारकरी मंडळ बुलढाणा जिल्हा. BU00043
कैलास महाराज मोरखडे अटाळी ता. खामगाव जि. बुलढाणा श्री संत भोजने महाराज संस्थान. माजी विद्यार्थी-: जोग म. वारकरी शिक्षण संस्था २००५/२००९ किर्तन, भागवत. BU00073
गुणवंत महाराज ठोंबे अलमपुर ता. नांदुरा जि. बुलढाणा अध्यक्ष-: श्री आनंदी महाराज संस्थान अलमपुर तालुका अध्यक्ष-: अखिल भारतीय वारकरी मंडळ नांदुरा कीर्तन, भागवत. BU0089
तानाजी महाराज सुलताने गुंजखेड पो. हिरडव ता. लोणार जि. बुलडाणा युवा संघटक-: म रा वारकरी मंडळ बुलढाणा गायन. BU0090
प्रविण बाळकृष्ण नगरनाईक पो . जानेफळ ता. मेहकर जि. बुलढाणा किर्तन , विज्ञान शिक्षक श्री सरस्वती विद्यालय BU0092
सोपान महाराज मुंढे पहूर पो. हिरडव ता.लोणार जि. बुलढाणा तालुका अध्यक्ष -: अखिल भारतीय वारकरी मंडळ लोणार. अध्यक्ष -: श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था. भागवत,कीर्तन. BU0093
दुर्गेश महाराज दाते तामगांव ता.संग्रामपुर जि. बुलढाणा मृदंग. BU0094
विठ्ठल म.झाडोकार पार्तुडा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा कीर्तन. BU0095