156, अभंग :- संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 156
संताचा अतिक्रम ।
देवपूजा तो अधर्म ॥१॥
येती दगड तैसे वरी ।
मंत्रपुष्प देवा शिरी ॥धृपद॥
अतीतासि गाळी ।
देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥
तुका म्हणे देवा ।
ताडण भेदकांची सेवा ॥३॥

अर्थ :- संतांचा अनादर करुण जो देवाची पूजा करतो तो अधर्माचरण करतो. देवावर मंत्रपठण करुण टाकलेली फुले दगडा प्रमाणे आहे. दारात आलेल्या भुकेल्या अतिथिला अन्न न देता देवाच्या नैवेद्याल पुरणपोळी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारची देवाची सेवा करणे म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारचि शिक्षाच् आहे.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *