१४३, अभंग :- कन्या सासुर्यासि जाये। मागे परतोनी पाहे :- संत तुकाराम सार्थ गाथा
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 143
कन्या सासुर्यासि जाये ।
मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे जाले माझ्या जिवा ।
केव्हा भेटसी केशवा ॥धृपद॥
चुकलिया माये ।
बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी ।
तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥
अर्थ
सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते. माझ्याही मनाची अवस्था अशीच झाली आहे. हे विठ्ठला, केशवा, मला केव्हा भेटशील? आई पासुन चुकलेले बाळ हुरूहुरून पहात असते. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यावाचुन मासा जसा तडफडतो, तसा मी विठ्ठला वाचून तळमळत आहे.
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA