१११, अभंग :- चित्ती नाही ते जवळी असोनि काय ।वत्स सांडी माय तेणे न्याये :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.111

चित्ती नाही ते जवळी असोनि काय ।
वत्स सांडी माय तेणे न्याये ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात ।
जरी जाय चित्त मिळोनिया ॥२॥
तुका म्हणे अवघे फिके भावाविण ।
मीठ नाही अन्न तेणे न्याये ॥३॥

अर्थ
जे मनातच नाही, ते जवळ असूनही उपयोग नाही, गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही अगदी त्या न्यायाने .अंतर्‍यामि जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ती एकमेकंपासून दूर असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते .तुकाराम महाराज म्हणतात , की अन्न जसे मिठावाचुन बेचव असते, तसे चित्तामधे भक्तीभाव नसेल तर परमार्थ होने कठिण असते .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *