200 स्वप्न व त्याचे फळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

: स्वप्न      फळ
1- अंगठी घालणे – सुंदर स्त्री प्राप्त होते.
2- आकाशात उडणे – लांबचा प्रवास करणे.
3- आकाशातून खाली पडणे – संकटात सापडणे.
4- आंबा खाणे – धन प्राप्त होणे.
5- डाळिंबाचा रस पिणे  – भरपूर प्रमाणात धन प्राप्त होणे.
6- उंट दिसणे – धन लाभ.
7- उंटाची सवारी करणे – रोगग्रस्त होणे.
8- सूर्य पाहणे – खास व्यक्तीची भेट.
9- आकशात ढग पाहणे – लवकर उन्नत्ती होते.
10- घोडेस्वारी करणे – व्यापारात उन्नत्ती..

11- घोड्यावरून पडणे – व्यापारात नुकसान.
12- वादळ पाहणे – प्रवासात त्रास होतो.
13- आरशात चेहरा पाहणे – एखाद्या स्त्रीसोबत जवळीकता वाढणे.
14- उंचीवरून पडणे – संकट येते.
15- बाग पाहणे – आनंदी घटना.
16- पाऊस पडताना पाहणे – घरात धान्याची कमतरता.
17- केस नसलेले डोके पाहणे – कर्जातून मुक्ती.
18- बर्फ पाहणे – हवामानातील बदलामुळे होणारे आजार.
19- बासरी वाजवणे – हैराण होणे.
20- स्वतःला आजारी पाहणे – जीवनात कष्ट येणार.


21- केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी.
22- डुक्कर पाहणे – शत्रुता आणि आरोग्याची समस्या
23- अंथरून पाहणे – धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
24- कोकिळा पाहणे – विद्वान व्यक्तीची भेट
25- म्हैस पाहणे – एखाद्या अडचणीत सापडणे
26- बदाम खाणे – धनाची प्राप्ती
28- स्वतःचे पांढरे केस पाहणे – आयुष्य वाढते
29- विंचू पाहणे – प्रतिष्ठा प्राप्त होते
30- डोंगरावर चढणे – उन्नत्ती होते.

31- शरीरावर घाण पाहणे – धन प्राप्तीचे योग.
32- फूल पाहणे – प्रिय व्यक्तीची भेट
33- पिंजरा पाहणे – कैद होण्याचे योग
34- पुलावर चालने – समाजात चांगले काम करणे
35- तहान लागणे – हाव वाढणे
36- पान खाणे – सुंदर स्त्रीची प्राप्ती
37- पाण्यात बुडणे – चांगले कार्य होते
38- तलवार पाहणे – शत्रूवर विजय
39- हिरवी पालेभाजी पाहणे – प्रसन्नता
40- तेल पिणे – एखादा भयंकर रोग होण्याची शक्यता.

41- तिळ खाताना पाहणे– आरोप होणे
42- तोफ पाहणे– शत्रुचा नायनाट होतो
43- बाण मारताना पाहणे- इच्छापूर्ती होणार
44- चीतर( तीतर) पक्षी पाहणे– प्रतिष्ठेमध्ये वाढ
45- स्वत:ला हसताने पाहणे–  कुणाशी तरी वाद होणार
46- स्वत: ला रडताना पाहणे– आंनद मिळणार
47- टरबुज खाताना पाहणे– शत्रुंची संख्या वाढणार
48- तलवामध्ये पोहताना पाहणे– शत्रुपासून नुकसान होणार
49- जहाज पाहणे- लाबंचा प्रवास होणार.
50- झेंडा पाहणे- धर्मा बद्दल अपुलकी वाढेल.

51- छाती किंवा डोळा खाजवताना पाहणे– धनलाभ होणार.
52- दिव्याची वात जळताना पाहणे– धन लाभ होण्याची शक्यता.
53- वाळलेले जंगल पाहणे– आडचण निर्माण होणे.
54- प्रेत पाहणे-  रोग नाहिसा होणार.
55- दागिने पाहणे– काम मार्गी लागणार.
56- जांभूळ खाताना पाहणे– अडचणी संपतील.
57- जुगार खेळताना पाहणे–  व्यापारात लाभ.
58- पैसे उसने देताना पाहणे– जास्त धनाचा लाभ होणार.
59- चंद्र पाहणे– प्रतिष्ठा मिळणार
60- बहिर ससाना पाहणे– शत्रुपासून नुकसान होणार.

61- स्वत:चे दिवाळे निघल्याचे पाहणे– व्यासायात वाढ होणार.
62- चिमणी रडताना पाहणे- संपत्ती नष्ट होणार.
63- तांदुळ पाहणे– कुणासोबतचे तरी शत्रुत्व संपणार.
64- चांदी पाहणे– धन लाभ होणार.
65- चिखल पाहणे– चींता वाढणार.
66- कात्री पाहणे- घरात भांडन होणार.
67- सुपारी पाहणे– रोगा पासून मुक्ती मिळणार.
68- काठी पाहणे-   यश मिळणार.
69- रिकामी बैलगाडी पाहणे– नुकसान होणार.
70- शेतात उगवलेले गहू पाहणे– धन लाभ होणार.

72- सोने मिळताना पाहणे- आर्थिक नुकसान होणार.
73- शरिराचा अवयव तुटलेला पाहणे– ओळख असणा-या कुणाचातरी मृत्यु.
74- कावळा पाहणे– कुणाच्या तरी मृत्युची बातमी.
75- धुर पाहणे– व्यापारात नुकसान होणार.
76- चष्मा लावताना पाहणे– ज्ञानामध्ये भर पडणार.
77- भूकंप पाहणे– स्व:ताच्या मुलाला त्रास होणे.
78- भाकरी खाताना पाहणे– धनलाभ होणार.
79- झाडावरूण पडताना पाहणे– रोग झल्यामुळे मृत्यु होणार.
80- स्मशानात मद्य पिताना पाहणे– लवकरच मृत्यु होण्याची शक्यता.

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

101- लिंबु पाहणे- धनलाभ होणार.
102- जमिनीत धन पाहणे– अचानक धनलाभ होणार.
103- शिळे अन्न खाताना पाहणे– आडचणीमध्ये वाढ होणार.
104 – प्रतेयात्रा पाहणे–  रोगापासून मुक्ती मिळणार.
105- वाहते पाणी पाहणे– दु:खाचा अंत होणार.
106- विज पडताना पाहणे- संकटात सापडेणे.
107- चादर पाहणे- बदनामी होण्याची शक्याता.
108- दिवा पाहणे–  आयुष्यात वाढ होणार.
109- धुर पाहणे– पदोन््नती व धनलाभ होणार.
110- रत्न पाहणे– संकट आणि दु:खाची आगमन होणार.

111- चेक लिहूण देताना पाहणे– वडिलोपार्जित संपत्ती मिळणार.
112- विहिरीतील पाणी पाहणे– धनलाभ होणार.
113- आकाश पाहणे– पुत्र प्राप्ती होणार.
114- शस्त्र-अस्त्र पाहणे– न्यायालीन केस हारणार.
115- इंद्रधनुष्य पाहणे– चांगले आरोग्य लाभणार.
116- स्मशानभुमी पाहणे– समाजात प्रतिष्ठा मिळणार.
117- कमळाचे फुल पाहणे– रोगापासून मुक्ती.
118- सुंदर स्त्रीला पाहणे– प्रेमात यश मिळणार.
119- बांगडी पाहणे– पतीचे आयुष्य वाढणार.
120- विहीर पाहणे–  प्रतिष्ठा वाढणार.

121- गुरूला पाहणे– यश नक्की मिळणार.
122- शेन पाहणे– प्राण्यांच्या व्यापारात लाभ.
123- चाबुक पाहणे– भांडन होणार.
124 – ओढणी पाहणे– सौभाग्याची प्राप्ती होणार.
125- देवीचे दर्शन करताना पाहणे– रोगापासून मुक्ती.
126- चाकु पाहणे– संकटातुन सुटका होणार.
127- बाळ पाहणे–   मुलीची चांगली वाढ होणार.
128- पुर पाहणे- व्यापारात नुकसान.
129- जाळे पाहणे– न्यायालयीन केस हारणार.
130- खिसा कापलेला पाहणे– व्यापारात तोटा होणार.

131- चंदन पाहणे- आनंदाची बातमी मिळणे.
132- जटाधारी साधु पाहणे– चांगली सुरूवात होणे.
133- स्वत:ची आई पाहणे- प्रतिष्ठा मिळणार.
134- फुलाची माळ पाहणे– अपमान होणार.
135- काजवा पाहणे-  विपरीत घडणार.
136- नाकतोडा पाहणे– व्यापारात नुकसान होणार.
137- पोस्टऑफिस पाहणे– व्यापारात फायदा होणार.
138- डॉक्टरला पाहणे– आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार.
139- ढोल पाहणे- वाईट घटना घडणार.
140- साप पाहणे- धन लाभ होणार.

141- तपस्वी पाहणे– दान करणे.
142- तर्पण करताना पाहणे– घरातील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
143- पोस्टमनला पाहणे– दूरच्या नातलगाची भेट.
144- चापट मारताना पाहणे– शुत्रवर मात करणार.
145- उत्सव साजरा करताना पाहणे– दु:ख होणे.
146- दौत पाहणे- धन लाभ होणार.
148- नकाशा पाहणे– आरोग्यात सुधारणा होणार.
149- कोर्ट-कचेरी पाहणे– वादमध्ये भर पडणार.
150- पाउलवाट पाहणे– संकटातून मार्ग सापडणे.

151- नात्यातील व्यक्तीला पाहणे– चांगल्या वेळेला सुरूवात.
152- तारामंडळ पाहणे- सौभाग्यात वाढ.
153- पत्त्याचा डाव पाहणे– आडचणीत वाढ होणार.
154- बाण पाहणे- ध्येयाकडे वाटचाल.
155- वाळलेले गवत पाहणे– जगण्यात अडचणी निर्माण होणार.
156- महादेवाला पाहणे–  संकटांचा नाश होणार.
157- त्रिशूळ पाहणे- शत्रुपासून मुक्ती.
158- दाम्पत्य पाहणे- संसारिक जिवन अनुकूल.
159- शत्रुला पाहणे- चांगला धनलाभ होणार.
160- दूध पाहणे- आर्थिक विकास होणार.

161- मंदिर पाहणे- धार्मिक कार्यामध्ये सहभाग.
162- नदी पाहणे- सौभाग्य वृध्दी.
163- नाच-गाने पाहणे-  वाईट बातमी मिळणार.
164- निलगाय पाहणे-  भौतिक सुखाचा लाभ.
165- मुगुंस पाहणे- शत्रुपासून मुक्ती.
166- फेटा पाहणे- प्रतिष्ठेत वाढ.
167 – पूजा करताना पाहणे– योजनेचा लाभ मिळणार.
168- फकीराला पाहणे- शुभ लाभ होणार.
169- गायीचे वासरू पाहणे- चागंली घटना घडणार.
170- वसंत ऋतू पाहणे– सौभाग्यामध्ये वाढ.

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

171- स्वत:ची बहीन पाहणे- नात्यातील प्रेम वाढणार.
172- बेलाचे पान पाहणे- धन-धान्यामध्ये वाढ.
173- भावाला पाहणे–  नविन मित्र मिळणार
174 – भीक मागताना पाहणे– नुकसान होणार.
175 – आरोग्य पाहणे-  जास्त दिवस जगणे.
176 – स्वत:चा मृत्यु पाहणे– रोगापासून मुक्ती.
177- रूद्राक्ष पाहणे – चांगली बातमी मिळणार.
178 – पैसा पाहणे – धन लाभ होणार.
179- स्वर्ग पाहणे– भौतिक सुखामध्ये वाढ.
180- पत्नीला पाहणे– जोडीदाबद्दल प्रेम वाढणे.

181- स्वस्तिक पाहणे– धन लाभ होणार
182 – हथकडी पाहणे- भविष्यातील संकट
183- सरस्वती मातेचे दर्शन– बुध्दिमत्ता वाढणार
184 – कबूतर पाहणे – रोगा पासून मुक्ती.
185- कोळसा पाहणे – चांगल्या आरोग्याचे संकेत.
186- अजगर पाहणे – वाईट घटणा घडणार
187- कावळा पाहणे – वाईट घडण्याचे संकेत.
188 – पाल पाहणे-  घरात चोरी होणार.
190 – पोपट पाहणे- सौभाग्य वाढणार.

191 – जेवनाचे ताट पाहणे– अर्थिक नुकसान होण्याचा योग.
192- विलायची पाहणे– प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता.
193- रिकामे ताट- धन प्राप्तीचा योग.
194 – गुळ खाताने पाहाणे- चांगले योग येणार असल्याचे संकेत.
195 – वाघ पाहणे- शत्रुवर विजय मिळवणे.
197- मुलली घरी येताना पाहणे– लक्ष्मीची कृपा होणार.
198 – पांढरी मांजर पाहणे– आर्थिक नुकसान
199 – दुध देणारी म्हैस पाहणे- अन्न लाभ होण्याचा योग.
200- चोच असणारा पक्षी पाहणे– व्यवसायामध्ये लाभ.

🙏🌹🤝🦚💎💧💦💧💎🤝🌹🙏

स्वप्न सूची पहा

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

  1. वारकरीभूषण हभप चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर

    वारकरीभूषण हभप चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर

    फार छान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *