ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 8

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ८ ला.

चिदानंद रूप चेतवितें एक । एकपणें गुणागुणीं दावी अनेक । आदीं अंतींगुण सर्वत्र निर्गुण । गुणासी अगुण भासतीना ॥२॥ कैसें जालें अरूपीं गुणीं गुणवृत्ति । सगुण पाहतां अंतरलें गती ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु नंदानंदनु । आदि अंतु एकु पूर्ण सनातनु गे माये ॥४॥

अर्थ:-

चिंदानंद स्वरुपाचा तो गुणांच्या मुळे अनेक रुपांनी दिसत आहे. आदि अंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रुपात आहे. व त्यामुळे गुणच अगुण झालेले दिसतात. त्या निर्गुणाच्या ठायी हे गुण कसे दिसतात हे कळत नाही. व सगुणरुप पाहता द्विमुढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळत नाही. तो नंदाचा नंदन नसुन तो पुर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading