ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 45

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४५

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवपणें शिवरूपु पै जाहला ॥ हरिपणे हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ रखुमादेविवरू तिहीं गुणां वेगळा । शक्ती नव्हे दादुला गे माये ॥

अर्थ:-

 तोच ब्रह्मा रुपाने सृष्टीची चतुर निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरुप झाला.तोच हरिपणाने हरि अंग झाला हे जर एकत्व असले तरी हे जिवरुपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही. असा तो तिन्हीगुणाहुन निराळा असणारा रखुमाईचा पती हा शक्ती नसुन माझा नवरा आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading