👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३०
आतसिकुसुमकोशशामनु । तुळसीवृंदावनामाजी ॥ मुनी मनोपद्मदळ । विशाळजीरे आयो ॥ जलधीशयन कमलाजीवनु । बापरखुमादेविवरु विठ्ठल घनानंदु मूर्ती ॥
अर्थ:-
तो तुळशीवृंदावनात असलेला अतिषय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे. तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे. त्या क्षीरसागरात शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे हे सखी तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रखमुदेवीचा पती आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 29
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 31

[…] ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २१,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २५,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २९,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३०, […]