ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 19

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १९

ब्रह्मादिका आठवु तो । शिवध्यान ध्यानकु तो गे बाई ॥ गौरी जाप्य सहस्त्रनामी तो । पुण्यपावन त्रैलोक्य तो गे बाई ॥ रखुमादेविवरू तो । सहजपूर्ण बोधू तो गे बाई ॥

 अर्थ:-

हे जीवरुपी सखे तो परमात्मा शिवाच्या ध्यानाचा विषय आहे.व तो ब्रह्मादिकांना गोचर नाही. पुण्य पावन त्रैलोक्यच तो असुन त्याला पार्वती सहस्त्र नामानी जपत असते. सहज व पूर्ण बोध असलेला तो रखुमाईचा पती आहे हे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading