खालील ठिकाणी हसले असता करोडो पापांचा भागिदार जीव बनतो.
स्मशानात.
अंत्ययात्रेत.
शोक असताना.
मंदिरात.
कथा, कीर्तनात.
कृपया सर्वांना विनंतीआहे की वरील ठिकाणी कुठेही आपण हसण्याचा प्रयत्न करू नये रामकृष्णहरी
Previous Post
पाप-पुण्य प्रश्न उत्तरे
Next Post
भगवद् गीता प्रश्न-उत्तरे
