शुद्धीकरण कशाने कोणते होते १

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
शुद्धीकरण कशाचे कशाने होते

✨ *शुद्धीकरणाचे ११ प्रकार* ✨

*१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि  व्यायामामुळे !*
*२. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे !*
*३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे !*
*४. विद्वत्ता हि अधिक शुद्ध होते,*
*ज्ञानामुळे !*
*५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मनना मुळे !*
*६. अहंभाव शुद्ध होतो, सेवा केल्यामुळे !*
*७.”स्वभाव” शुद्ध होतो, मौनामुळे !*
*८. अन्न शुद्ध होते, श्लोक बोलल्यामुळे !*
*९. संपत्तीचं शुद्धीकरण होतं, दान केल्यामुळे !*
*१०. भावनांचे शुद्धीकरण होते, प्रेमामुळे !*
*‌११. शेवटी अंतःकरण शुद्धीकरण होतं,* *सद्गुरुकृपेने*

*आपला दिवस आनंदात जावो….*


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading