ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा.
प्रकाश महाराज बोधले प्रकाश म. बोधलेअध्यक्ष संतपीठ पैठण डिकसळ ता.कळंब जि .उस्मानाबादसंस्थापक अध्यक्ष -: अखिल भारतीय वारकरी महामंडळ USM0001
महेश महाराज भोरे तेर ता. जि उस्मानाबादश्री संत गोरोबा काका संस्थान चोपदार. किर्तन, प्रवचनकार. USM0002
विनय महाराज करडे दहिटणा ता. परंडा जि. धाराशिव (उ.बाद )किर्तन, प्रवचन. युवा उपाध्यक्ष : अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळ ता. परंडा USM0003
दिपक महाराज निकम रा. धनगरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव (उस्मानाबाद)किर्तन. प्रवचन. कार्याध्यक्ष -:महाराष्ट्र वारकरी महामंडळ तुळजापूर ता.सचिव-: जिवनमुक्ती सेवा मंडळ ट्रस्ट. USM0004
अर्जुन महाराज शिंदे सुकटा ता. भूम जि. उस्मानाबादकोषाध्यक्ष -: अखिल वारकरी संघ, मराठवाडा विभागकिर्तन, गायन. USM0005
शुभम महाराज शेजुळ घाटनांदुर ता. भुम जि. उस्मानाबादकिर्तन, रामायण, गायन, शिवचरित्र. व्याख्यान, शिक्षण :-B.A. USM0006
सुरेश महाराज बुरटे देवळाली, ता. भूम, जि. उस्मानाबाद.शिक्षण : बी. ए. कीर्तन. USM0007
गणेश बंकट सुरवसे सेलू ता. वाशी जि. धाराशिवकिर्तन, भागवत. USM0008
पांडूरंग महाराज रेड्डी तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबादभागवत, रामकथा, किर्तन. USM0009
निलेश भैय्या झरेगांवकर विरशैव लिंगायत मठा समोर सांजावेस उस्मानाबाद.संस्थापक अध्यक्ष: – स्वर्गीय केशरबाई माॅ झरेगावकर अध्यात्मिक विकास प्रतिष्ठान बहुउद्देशिय सेवाभावी संस्था उस्मानाबादमानकरी -: श्रीगुरु वैराग्यसंपन्न गंगुकाका शिरवळकर महाराजांनी अग्निदिव्य केलेल्या शुद्ध सांप्रदायिक गाथेचे परंपरागत मानकरी किर्तन. USM0010
रामकृष्णभाऊ येडशिकर फड येडशी ता.जि.उस्मानाबाद मृदंग विशारद , किर्तन,व्यासपीठ चालक तुकाराम बुवा दिक्षीत गुरुजी9021407120 USM0011
कमलाकर महाराज मुळे मुळज ता. उमरगा जि. उस्मानाबादकिर्तन .उपाध्यक्ष -: महाराष्ट्र वारकरी महामंडळ उस्मानाबाद जिल्हा. USM0012
योगेश (बप्पा) राजेंद्र इंगळे पो.दारफळ ता.जि.उस्मानाबाद किर्तन USM0013
दिगंबर महाराज वाघमारे कानेगांव ता.लाहोर जि. उस्मानाबादशिक्षण-: F.Y.कीर्तन. USM0014
काकासाहेब महाराज पाटील एकंबीकर अनसुर्डा ता.जि उस्मानाबाद संस्थापक :- श्री संत समर्थ सद्गगुरू रावसाहेब बाबा पाटिल महाराज बहुउद्देशिय अध्यात्मिक प्रतिष्ठान. किर्तन, प्रवचन, रामायण, USM0015
Share this - हे ईतरांनाही शेअर करा
Related