तुकाराम महाराज घाडगे आळंदी दे. ता. खेड जि. पुणे जगद्गुरु तुकोबाराय निवास खंडोबामाळ. अध्यक्ष : जगद्गुरु परिवार महाराष्ट्र PUN0001
बाळासाहेब महाराज खरमाळे नवी सांगवी, पुणे किर्तन, प्रवचन, रामायण. कार्याध्यक्ष – Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा. PUN0002
प्रमोद महाराज पवार ताथवडे, पिंपरी चिंचवड ता. मुळशी जि. पुणे किर्तन PUN0003
सुनिल महाराज शिंदे खरीव ता.वेल्हे जि.पुणे किर्तन, प्रवचन. PUN0004
संदिप महाराज उभे लांडेवाडी ता. आंबेगाव, जि. पुणे हल्ली मु.संभाजीनगर, (औरंगाबाद) किर्तन, प्रवचन. एक पैकाही कोणत्याही कीर्तनाचा किंवा प्रवचनाचा घेत नाही ….अशी शपथ घेतली आहे. PUN0005
प्रा.कृष्णा रामचंद्र पाटील गावंडे देऊळगाव ह.मु. श्रीकृपा काॕलनी, अकोला रोड, अकोट ता.अकोट जि.अकोला शिक्षण-: MSc (Maths) PhD (Appear) BEd (Appear) Email-: Krushnagawande2@gmail.com PUN0006
नवनाथ महाराज लिमन माळेगांव, नसरापुर् ता भोर जि पुणे. संस्थापक-: माऊली अनाथ आश्रम. संस्थापक-: बनेश्वर वारकरी शिक्षण संस्था. PUN0007
रामदास महाराज मेहेत्रे, शिंगवे पारगाव. (पुणे) कीर्तन. PUN0008
अरुण महाराज कुलकर्णी (उंबरेकर) मु. पो. ता. शिरुर ( घोड़ नदी ) जि. पुणे किर्तन. प्रवचन. PUN0009
दयानंद महाराज पवार भांबार्डे. ता. शिरूर जि. पुणे. संस्थापक अध्यक्ष-: मळाईदेवी वारकरी शिक्षण संस्था. किर्तन, प्रवचन, गायन. PUN0010
डॉ. गजानन महाराज रंगरावजी काळे शिंदे मळा, शिरोली बु।। ता. जुन्नर जि. पुणे माजी विद्यार्थी-: जोग म. वा. शिक्षण संस्था आळंदी दे. शिक्षण-: बी.ए.-: पुणे विद्यापीठ. एम. ए.-: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. पुणे, डॉक्टर ऑफ लिटरेचर-: दिल्ली विद्यापीठ. कीर्तन, प्रवचन. खंडेराय चरित्र, भागवत. अधिक माहिती पहा. PUN0012
ज्ञानेश्वर महाराज पावडे वाडा ता. खेड जि. पुणे. किर्तन. प्रवचन. सदस्य – अखिल भारतीय संत साहित्य परिषद. PUN0014
अमेय महाराज शिंदे वीर ता. पुरंदर जि. पुणे कीर्तन. शिक्षण -: तृतीय वर्ष कला. PUN0015
संतोष महाराज बढेकर मंचर ता. आंबेगाव जि. पुणे शिक्षण– बी. ए. कीर्तन, शिवचरित्र. संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र. कार्याध्यक्ष -स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य. PUN0017
दत्ता महाराज हजारे मिंडेवाडी ता.मावळ जि.पुणे कीर्तन, प्रवचन. PUN0018
महंत स्वामी परमेश्र्वर यती ता. खेड जि. पुणे किर्तन, भागवत. PUN0019
पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. कालवाडी ता. अकोट जी. अकोला ह. मु. चिखली ता. हवेली जि. पुणे माजी विद्यार्थी-: जोग म. वारकरी शिक्षण संस्था आळंदी. अध्यक्ष-: पुणे जिल्हा हिंदू रक्षक धर्मं परिषद. किर्तन, प्रवचन. PUN0020
श्रीहरी महाराज रेड्डी गितेकर काॅलनी, काळे पेट्रोल पंपासमोर, आळंदी देवाची जि. पुणे किर्तन, प्रवचन,भागवत. PUN0021
रामचंद्र महाराज इंगोले मु.शिरसाळा ता.मालेगांव जि. वाशीम 444506 हल्ली मुक्काम एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ पौड रोड कोथरूड पुणे उपाध्यक्ष-: संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळा, आळंदी देवाची. ईमेल-: ramchandra.ingole@mitwpu.edu.in शिक्षण:- बि.ए.,सिव्हील ड्राफ्टसमन पुरस्कार:- आनंद भूषण पुरस्कार 2018 भागवत,किर्तन,प्रवचन,मृदंग. WH00023
purushottam hingankar
जय श्री ब्रम्हदेव।
बोला तैसा चाले त्याची वंदावी पाऊले।
महंतांचे डोई कोणती लंगोटी छान खेळ मांडीला कलाकार।
लागलेसे बोध आत्म ये वचन सोंग मिरविती जागा जग।
संताचे पाऊले देवाजीचे डोके नित्य दर्शनाची रास लागे।
कळे नकळे वचन अमुचे हरि दुखावले द्वेष अंग।