Category संत-तुकाराम-सार्थ-गाथा1

७९०, अभंग :- पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७९०पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥पुंडलिके हाट भरियेली पेठ । अवघे वैकुंठ आणियेले…

७८९, अभंग :- गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावी एकाती साधुसंगे:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८९गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावी एकाती साधुसंगे ॥१॥जतन करा जतन करा । धावते सैरा…

७८८, अभंग :- दास झालो हरीदासांचा । बुद्धीकायामने वाचा:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८८दास झालो हरीदासांचा । बुद्धीकायामने वाचा ॥१॥तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ ।नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि…

७८७, अभंग :- भोजन पा शांतीचे । उंच निच उसाळी:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८७भोजन पा शांतीचे । उंच निच उसाळी ॥१॥जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥धृपद॥कल्पना ते देवाविण…

७८६, अभंग :- अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८६अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥धृपद॥सर्व…

७८५, अभंग :- जीवित्व ते किती । हेचि धरिता बरे चित्ती:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८५जीवित्व ते किती । हेचि धरिता बरे चित्ती ॥१॥संत सुमने उत्तरे । मृदु रसाळ मधुरे ॥धृपद॥विसांवता कानी…

७८४, अभंग :- धन्य शुद्ध जाती । धरी लौकरी परती:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८४धन्य शुद्ध जाती । धरी लौकरी परती ॥१॥ऐकिले तोचि कानी । होय परिपाक मनी ॥धृपद॥कळवळा पोटी ।…

७८३, अभंग :- आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशी:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८३आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशी ॥१॥आता सोडोनि भोजन । भिके जावे वेडेपण ॥धृपद॥उसंतिली वाट । मागे परतावे…

७८२, अभंग :- आम्ही आळीकरे । प्रेमसुखाची लेकरे:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८२आम्ही आळीकरे । प्रेमसुखाची लेकरे ॥१॥पायी गोविली वासना । तुच्छ केले ब्रम्हज्ञाना ॥धृपद॥येता पाहे मुळा । वास…

७८१, अभंग :- ज्या ज्या आम्हापाशी होतील ज्या शक्ती । तेणे हा श्रीपती अळंकारू:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७८१ज्या ज्या आम्हापाशी होतील ज्या शक्ती । तेणे हा श्रीपती अळंकारू ॥१॥अवघा पायापाशी दिला जीवभाव । जन्ममरणाठाव…