जेथे जेथे मन जाय । त
4.
जेथे जेथे मन जाय । तेथे नागनाथ आहे ॥१॥
म्हणवोनि पाहे । मन गुंतले नागेश पाये ॥२॥
सुख सोहंळा भोगियले । भोग भोगणे नागेश जेणे ॥३॥
कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ॥४॥