पेंधा म्हणे हृषीकेशी
5.
पेंधा म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडे हे परियेसी ॥१॥
या रे नाचो अवघे जन । गावो हरिनाम कीर्तन ॥२॥
कान्हो पाठक बागडा । प्रेमे नाचे वैष्णवा पुढा ॥३॥