वेद गणिता मर्यादला ।
6.
वेद गणिता मर्यादला । तरि तू अगाध बा विठ्ठला ॥१॥
येवढे माप कैचे थोर । ज्याणे उमाणे तुमचा पार ॥धृ ॥
शेष वर्णिता श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ॥३॥
म्हणौनि कान्हो पाठक उगा । मौने मवी पांडुरंगा ॥४॥