कान्हो जन्मूनिया उत्
2.
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळी । केली संसाराची होळी ॥१॥
पैका जमूनिया फार । पोशी दारा आणि कुमर ॥२॥
सदा निंदी साधुसंता । नेणे धर्म कर्म व्रता ॥३॥
कान्हो पाठक कथितो नर । अंती भोगी नरक घोर ॥४॥