वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 15. संत कान्हो पाठक › 1. संत कान्हो पाठक गाथा › 1. संत कान्होपाठक अभंग गाथा › 1. संत कान्हो पाठक एकूण अभंग 6

गाये तो गाणु नाचे तो

🙏 15. संत कान्हो पाठक · ABH-073772 · अभंग क्र. १

1.
गाये तो गाणु नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ॥१॥
नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ॥धृ ॥
पढे तो पढता उपलवी भक्ता । कवित्व करिता ख्याती लागी ॥३॥
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिके । जंव जीव सात्त्विके विनटेना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग